ganapati cha shubhechya

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ



तुम्हा सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा



ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ





तू सुखकर्ता तू दु:खहर्ता विघ्नविनाश्क मोरया!
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया.
मंगलमूर्ती तू गणनायक,वक्रतुंड तू सिद्धिविनायक!
तुझिया दारी आज पातलो,दॆई चित्त्त मज ध्याया!
तू सकलांचा भाग्यविधाता, तू विद्येचा स्वामी दाता,
ज्ञानदीप उजळून आमुचा, निमवी नैराश्याला!
तू माता, तू पिता जगी या, ज्ञाता तू सर्वस्व जगी या.
पामर मी स्वर उणे भासती, तुझी आरती गाया!
मंगलमूर्ती मोरया! गणपती बाप्पा मोरया!



ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ

No comments: